संस्थेचे ध्येय
समाजातील विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या सर्वंकष प्रगतीसाठी दर्जेदार सुविधा देऊन प्रामाणिकपणे त्यांच्या प्रगतीसाठी कष्ट करून कला, शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, खेळ, सामाजाभिमुख व्यक्तिमत्व, व्यवहार कौशल्य धारक, नम्र, संस्कारक्षम व देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रातील दर्जेदार व्यक्तिमत्व घडवणे.संस्थेचे शिक्षण क्षेत्रात उच्च दर्जाचा प्रगतीसह प्रामाणिकपणे कष्ट करून बदल करणे. प्रामुख्याने समाजाच्या मनातील भीत नाहीशी करुन सर्व जाती धर्मातील बांधवांना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकाराची जाणीव करून देऊन चरित्र्यसंपन्न, श्रजनशील,व्यसनमुक्त, सुसंस्कृत, धर्मनिष्ट व एकसंघ समाजाची निर्मिती करणे वसमाजाचे न्याय हक्क मिळवून देणे हे आपल्या संस्थेची मूळ उद्दिष्टआहे.