मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

18 July 2015

वृक्ष लागवड

किल्ले  धारूर बिड, येथे आंबाचोंडी परिसरात मानवमित्र ऑर्गनायझेशन तर्फे  विविध फळांचे व फुलांचे नविन झाडे लावन्यात आली (त्या मधे नारळ, आंबा, जसवंदी, व विविध फुलांचे व शो चे झाडे) असे विविध झाडे लावण्यात आली. तसेच आधिच्या झड़ाना  (आळे व पाण्याची  सोय करुण) जीवनदान देण्यात आले. वृक्ष लागवडी वेळेस संस्थे चे विविध पदाधिकारी व युवक वर्ग उपस्थित होता, त्यामधे अजित अरुणराव शिंदे,  वैभव लक्ष्मण ढगे, गोविंद  बक्षी, सोमनाथ शेळके, सुरज रणदिवे, शरद शिनगारे, धिरज शिनगारे, पराग तोष्णीवाल आदी विविध मंडळी उपस्थित होती. 








              आगामी काळात संस्थेचा १००० नवीन झाडे लावण्याचा मनसुबा असुन, त्या संबंधित योग्य
             झाडाची निवड करण्यात येत आहे. जर कोणाला झाडे देंणगी/दत्तक स्वरुपात द्यायची झाल्यास
              ९२६० ४४० ४४०  या संस्थेच्या क्रमांकावर  संपर्क करुण त्या बद्धल माहिती दयावी.
                     झाडे  ने-आन करण्यासाठी संस्थेची गाड़ी व स्वयंसेवक उपलब्ध आहे.      
  



        

No comments:

Post a Comment

About