●नोटिस●
१)सभे मधे विविध पद-नियुक्ति,
२)२०१५-२०१६ चे वार्षिक नियोजन पत्रक,
३)ग्रंथालायाच्या प्रस्तावा बबाद ठराव,
४)औद्योगिक प्रशीक्षण संस्थेच्या प्रस्तावा बाबत ठराव,
आशा मुद्द्यावर व अनेक विविध विषयावर चर्चा करुन ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.
तरी सर्व सदस्य व कार्यकारी मंडळाची उपस्थिति अनिवार्य आहे.
ठिकाण: जिजाऊ हाईट, बी-विंग, सदाशिव दांगट नगर अंबेगाव दाभाडी तालुका हवेली जिल्हा पुणे -४६१०१५
वेळ: दुपारी ४:३० वाजता.
उप-आध्यक्ष / सचिव