मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

4 October 2016

पोलिस मित्र



मानवमित्र संस्थेच्या सभासदांनी पुणे शहर सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीचे मुख्य ठिकाण भेलबाग़ चौक-लक्ष्मीरोड या ठिकाणी सलग १३ तास विशेष पोलिस आधिकारी - पोलिस मित्र म्हणुन पोलिसांना सहकार्य केले. या वेळी पोलिस आयुक्त पोलिस उपअधिक्षक, वरीष्ट पोलिस निरीक्षक व विविध पोलिस आधिकर्यानी मानवमित्रचे कौतुक केले. तसेच मानाचे कसबा पेठ गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, केसरी वाडा इत्यादी मंडलानेही आमच्या कार्याची दखल घेउन सर्व सदस्याची प्रशंसा केली. तरी या सामाजिक कार्यासाठी सलग १३ तास ON DUTY राहिलेल्या मानवमित्रच्या सर्व सदस्याचे  खुप खुप आभार ..!!!
































No comments:

Post a Comment

About