◆ *प्रकाशन सोहळा* ◆
महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोफत वाटप करण्यात येणाऱ्या छत्रपती फाऊंडेशन, उदयनराजे सेना प्रतिष्ठाण व मानावमित्र संस्था प्रकाशित *श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिका २०१७* चे किल्ले धारूर येथे प्रथम टप्प्यातील लोक अर्पण व प्रकाशन सोहळा दिनांक 18 डिसेंबर रोजी *श्री स्वामी समर्थ ऑटोमोबाईलस, किल्ले धारूर* या ठिकाणी पार पडला, या प्रकाशन सोहळ्यास शहरातील सन्माननिय नाकरीक, युवक, प्राध्यापक व व्यापारी वर्ग तसेच किल्ले धारूर शहरातील उदयोग क्षेत्रात गरुड झेप घेतलेल्या उद्योजकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सदरील सोहळा पार पडला, या ठिकाणी डॉ. लक्ष्मणराव निर्मळ साहेब, श्री.अनिल शेळके साहेब, श्री.अनंता भोसले, प्राचार्य. विजयकुमार शिनगारे सर, श्री. महादेव शेळके, प्रा.सुरेशजी शिनगारे सर, श्री.अजित शिंदे, श्री. सुभाषतात्या पवार, श्री. विशाल शिंदे, श्री. सुधाकर शेळके, श्री. सोमनाथ शेळके, शेख मोहसीन, श्री. कृष्णा उकंडे, श्री. शिवानंद शेटे , शेख कलीम, रुपेश जाधव, धिरज शिनगारे, शरद शिनगारे, स्वप्नील धनवडे, सुरज रणदिवे इत्यादीच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
No comments:
Post a Comment