मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

18 April 2017

पंढरपुर येथे छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा संपन्न


तीर्थ क्षेत्र पंढरपुर येथे छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिके चा प्रकाशन  सोहळा संपन्न
दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिका २०१७ चा पंढरपुर येथे प्रकाशन सोहळा पार पडला, या ठिकाणी  पंढरपुर नगर परिषदेचे  सन्माननिय नगरअध्यक्ष   श्री.नागेश भोसले  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सदरील सोहळा संपन्न झाला त्यावेळी श्री.सुधिरजी धुमाळ (जिल्हा अध्यक्ष शिवसंग्राम तथा माजी नगरसेवक पंढरपुर) श्री. अमोल टोके (नगरसेवक) श्री. संजय निंबाळकर (नगरसेवक) श्री. शिवाजी म्हस्के (मा. नगरसेवक)  श्री.शाहु पवार, श्री.रामचंद्र पवार, श्री. सागर चव्हाण ( छावा संघटना शहर संघटक ), ऍड. दिनेश भोसले,  मा.श्री.शेखर भोसले ( छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान शहर प्रमुख, पंढरपुर ) तथा (छावा संघटना शहर संपर्क प्रमुख),  श्री. सोपान महाराज देशमुख (कार्य अध्यक्ष छावा संघटना) श्री.अमित पवार (राष्ट्रवादी युवा नेते) व ईतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

About