*जेष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिकेचे अनावरण संपन्न.*
दरवर्षी प्रमाणे मानवमित्र ऑर्गनायझेशन व छत्रपती फाऊंडेशन कडुन प्रकाशित होणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिकेच्या सलग दुसऱ्या आवृत्तीचे चे अनावरण काल दिनांक ३०/१२/२०१६ रोजी पुणे येथे *छत्रपती उदयनराजे भोसलेे यांचे गुरुतुल्य तथा राजेंचे राजकीय सल्लागार तथा नाबार्ड चे माजी अध्यक्ष, राहुरी कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व भुमाता ब्रिगेड चे संस्थापक व अध्यक्ष, जेष्ठ कृषी तज्ञ सन्मानानिय डॉ. बुधाजीराव मुळीक साहेब तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा तथा भुमाता महिला ब्रिगेडच्या श्रीमती. कमल सावंत मॅडम, व बि. एस. मल्टीट्रेडर्स प्रा. लि. च्या डायरेक्टर श्रमाती. योगिनी दुधुस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.* त्यावेळी मानवमित्र ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष श्री.अजित शिंदे, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. अमोलजी वाळके , संस्थचे सदस्य तथा जिजाऊ प्रतिष्ठाण चे संस्थापक व अध्यक्ष श्री. देवीसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा अनावरण सोहळा संपन्न झाला.
No comments:
Post a Comment