मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

About us

     आमच्या बद्धल  
                                              "आमचे ध्येय व उद्दिष्टे"



शैक्षणिक (Educational)
विद्यार्थी आणि  विद्यार्थीनीना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणेशिष्यवृत्ती देणे, शैक्षणिक साहित्यची     मदत करणे.

शैक्षणि संस्थाना आर्थिक आणि इतर मदत करणेशाळा नसलेल्या ठिकाणी आश्रमशाळावस्तीशाळा
 सुरु करणेआर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यानसाठी शाळामहाविध्यालय सुरु कारणे.

शहरात  गावात वस्तीगृहवाचनालयअभ्यासिका उभारणे  चालवणे किंवा अश्याना आर्थिक मदत 

    करणे.

शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरेप्रदर्शनव्याख्यानपालक विध्यार्थी शिक्षक सुसंवादशैषणिक सहलयांचे 

    आयोजन करणे किंवा अश्या कार्यक्रमाना आर्थिक मदत करणे,शैक्षणीक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींचा 

    गौरव करणेत्यांना आर्थिक मदत करणे.

५) पदविका, पदवी, पद्युत्तर शिक्षणासाठी - अभियांत्रिकी महाविध्यालय, मेडीकल कोलेज,
    फार्मसी, विधीमहाविध्यालय, 
तंत्रनिकेतन, डी.एंड./बी .एड - कोलेज, ओद्योगिक प्रशिक्षण केंद्र,

    कलाकेंद्र, इंटरनैशनल स्कुल, रिसर्च सेंटर, आर्किटेक्चर महाविध्यालय आशा प्रकारचे शाळा व
    महाविध्यालये स्थापन करणे व चालवणे. व राज्यात जमेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविणे व 

    त्याचा विस्तार करणे .      



                                           पायाभूत सुविधा (Basic Services)

) शासनाच्या समाजातील सर्व घटकांसाठी असलेल्या पायाभूत सुविधांच्या योजनामध्ये सहभागी होणे 

    आणि  त्या सर्वान पर्यंत पोहोचवण्या साठी प्रयत्न करणे.

) पाण्या संबंधीजेथे गरज असेल तेथे विहीरबोरवेलतलावधरणबंधारेपाण्याची टाकीनळपाणी,

   पावसाळी पाणी साठवणूक आणि पाणी पुनर्वापर यंत्रणा यांची उभारणी करणे किंवा त्यासाठी आर्थिक             मदत करणे.

उर्जा : जेथे गरज असेल तेथे पारंपारिक आणि अपारंपरिक उर्जा निर्मिती केंद्र उभारणे किंवा त्या साठी मदत    करणेगरजूंना उर्जा साधनेविद्युत साधने भेट देणे.

जेथे गरज असेल तेथे रस्तेपूलपायवाटसाकवइतर गोष्टी उभारणे किंवा त्यासाठी आर्थिक मदत             किंवा साहित्य पुरवणे.

समाजातील दुर्बल घटकांसाठी घर किंवा पायाभूत सुविधांची उभारणी करणे.

6)  कमजोर मुलांच्या स्वास्थ्यासाठी मुलभुत शिक्षण.

7) एच.आय.व्ही आणि एड्स विषयी जागरुकता निर्माण करणे.

8) महिला आणि पुरुष यांच्या जीवनशैलीत चांगल्या प्रकारे बदल घडवून आणण्याचा एक चांगला                     दृष्टीकोन निर्माण करणॆ.

9)  खेड्यातील लोकांच्या शिक्षणाकरता निरनिराळे उपक्रम राबवणे.

   
                                    रोजगार आणि व्यवसाय 

सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी किंवा व्यवसाय सुरु करून देण्यासाठी संधी निर्माण 
    करणे.स्वयंम रोजगारासाठी माहिती केंद्रप्रशिक्षण शिबिरेव्याख्यानेआयोजित करणेरोजगार संबंधीच्या
    शासकीय योजना सर्वान समोर पोहचवणे.स्वयंम रोजगारा साठी गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करणे.नोकरी व्यवसायातील नवीन संधी विषयी माहिती मिळावी म्हणून संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची 
     व्याख्याने आयोजित करणेजोब पोर्टल चालवणेना नाफा ना तोटा जोब प्लेसमेंट अजेन्सीजोब फेअर
    कॉम्पुटर क्लासेसइंग्लिश स्पिकिंग क्लासेसव्यक्तीमात्तव विकासाचे क्लास चालवणे किंवा यांना 
    आर्थिक मदत करणे.
)  गाव कडून शहराकडे नवीन नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी आलेल्या व्यक्तींना 
    ना नफा ना तोटा प्रमाणे तात्पुरती राहायची व्यवस्था करणे किंवा त्यासाठी आर्थिक मदत करणे.
                                      पर्यावरण आणि ऐतिहासिक वास्तू
शासनाच्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन योजना मध्ये सहभागी होणेत्याचा प्रचार करणे.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या संबंधीच्या साहित्याचे प्रकाशन करणेजाहिरात करणेव्याख्याने,
    शिबिरेप्रदर्शनस्पर्धा आयोजित करणे.
ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणेत्यांचे जतन करण्यासाठी लोकजागृती करणे,
    लोकांचा सहभाग वाढवणेऐतिहासिक वस्तूंची स्वच्छता करणेत्या वस्तूंच्या संरक्षणसाठी शासकीय
    दरबारी पाठपुरावा करणे.
ऐतिहासिक वास्तू संबंधित साहित्याचे प्रकाशन करणेप्रचार करणेव्याख्यानेशिबिरेप्रदर्शनेआयोजित      करणेत्यासंबंधी कार्य करणाऱ्या संस्थाना आर्थिक मदत करणे.ऐतिहासिक वस्तूंच्या ठिकाणी पायभूत सुविधा निर्माण करणेकिंवा अश्या सुविधांसाठी आर्थिक 
    मदत करणे.                           
                                          सामाजिक

समाजातील सर्व घटकांच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करणे.
शासनाच्या सर्व समाजाच्या उन्नत्तीसाठी जाहीर झालेल्या योजना मध्ये सहभागी होणेतसेच महिला 
    आणि अनाथ मुले यांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणे,समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे त्यांना आर्थिक मदत करणे,
    सामाजिक साहित्याचे प्रकाशन करणेप्रसार करणेव्याख्यानेशिबिरे भरवणे.
समाजातील दुर्बल घटकांना साहाय्य करणाऱ्या संस्थाना आर्थिक मदत करणे.
५) शासकीय व निमशासकीय  आशा सर्व योजनांचा लाभ घेउन त्या सर्व सामन्या पर्यंत पोहचविणे.

                                                             आरोग्य 

शासनाचे आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम राबवणेत्या योजनामध्ये सहभागी होणे,रक्तदानवैद्यकीय शिबिरेव्याख्यानेपरिसंवाद आयोजित करणेआरोग्य विषयक साहित्य प्रकाशित 
    करणेत्याची जाहिरात करणेवैद्यकीय क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींचा गौरव करणेत्यांना आर्थिक
    मदत करणे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करणेकिंवा ती मिळवून देणे.
रुग्णालयांनागावालाइतर गरजू संस्थानारुग्णवाहिका भेट देणेवैद्यकीय साहित्य पुरवणेनवीन 
    प्रथमोपचार केंद्र उभी करणेनवीन रुग्णालय बांधणे किंवा त्यांना आर्थिक मदत करणे .

                                                     क्रीडा (Sports) 
पारंपारिक,  मैदानीसांघिक आणि इतर सर्व खेळाना प्रसिद्धी देणेप्रोत्साहन देणे    खेळांच्या स्पर्धा भरवणे,
क्रीडा विषयक शिबिरे आयोजित करणेउत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करणेखेळाडूना आर्थिक मदत करणे.
शाळामहाविद्यालय यांना क्रीडा साहित्य    पुरवणे किंवा त्यासाठी आर्थिक मदत करणेक्रीडा अकादमीची स्थापन करणेनवीन क्रीडा संकुल उभी 
   करणे  किंवा त्यांना आर्थिक मदत करणे.
                                              

                                                                                 कृषी
१) शेती विकासासाठी राज्य भरात विविध ठिकाणी कृषि महाविद्यालय उभारने व चलवने.
२) शेतकाऱ्याच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेणे. 
३) राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषि सल्लागार केंद्र उभारने.
४) शेतकऱ्यानां  बी- बियाने पुरवणे. व अत्याधुनिक यंत्र सामग्रिचा पुरवठा करने व त्याची निर्मिती करने.
५) शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलने करून सरकारी कचेरीत त्याबाबतचा पाठपुरवठा करने.
६) गुरांची चारा छावणी उभारणे, गुरांचे पालाक्तत्व स्विकारणे.
  

                                                                               अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
 

                        http://manavmitra.weebly.com/uploads/5/6/5/4/56540283/sanstha_dhey.png






No comments:

About