मानवमित्र ऑर्गनायझेशन
आदर्श आदर्श मार्गदर्शक नेते
छत्रपती शिवजी महाराज मा. छत्रपती उदयनराजे भोसले
स्वामी विवेकानंद मा.शरदचंद्र पवार साहेब
महात्मा गांधी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे
डॉ बाबासाहेब आंबेडकर मा. श्री. नितिनजी गडकरी साहेब
डॉ ए पी जे अब्दुल कलाम श्री. धनंजय मुंडे साहेब मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे
मा. शशीकांतजी शिंदे साहेब
मा.राजसाहेब ठाकरे
मा. आ. श्री . बच्चू कडू साहेब
मुख्य कार्यालय माहिती तंत्रज्ञान विभाग प्रसार विभाग
१) शाशकीय योजना १) I.T १) जाहिरात, प्रचार
२) सर्व कागदोपत्री कामकाज ५ ) स्वतंत्र महिला विभाग
३) कोर्ट-कचेरी कामकाज
४) फाइनांशियल मैनेजमेंट(C.A)
जनसंपर्क विभाग शैक्षणिक विभाग सहकार विभाग
१) ईवेंट व मिटिंग मैनेजमेंट १) शाळा, महाविध्यालय व इतर १) बैंक
२) पब्लिक कॉनटैक्ट २) शैक्षणिक कामकाज २) ठेवी व जमा
३)रोजगार विभाग ३) देख-रेख ३) खरेदी विक्री कामकाज
४) देंनगी व वाटप व्यवस्थापन
५ ) फाइनांशियल मैनेजमेंट(C.A)
राज्य स्तर
राष्ट्रीय संस्था समिती
राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सरचिटणीस
प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय महिला अध्यक्षा
प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय संघटक
जिल्हा स्तर
जिल्हा नियोजन समिती
जिल्हा अध्यक्ष जिल्हा संघटक
जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा प्रचारक
जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा संपर्क प्रमुख
जिल्हा सचिव शहर प्रमुख
खजिनदार
तालुका स्तर
तालुका नियोजन समिती
तालुका अध्यक्ष तालुका संघटक
तालुका उप-अध्यक्ष तालुका प्रचारक
तालुका सचिव स्वयंसेवक सदस्य
खजिनदार संपर्क प्रमुख
तालुका कार्याध्यक्ष
सभासद
तालुका नियोजन समिती : आमदार, नगरअध्यक्ष,नगरसेवक , पो.स्टेशन प्रमुख, जेष्ठ नागरीक, विद्यार्थी, सदस्य इत्यादींचा समावेश असेल.
वरील पदे हे संस्था व संघटना चे भक्कम मजबूतीकरण करण्यासाठी व मानवतेचे श्रेष्ठ विचार
सर्व जनलोकांच्या मनात रुजवीने व त्यास पूर्ण कर्तुवास आणून सत्यवादी, धर्म निर्पेक्ष, भ्रष्टाचार मुक्त, एकसंघ समाजाची निर्मिति करण्यासाठी बहाल करण्यात आलेले आहेत
No comments:
Post a Comment